Avvenire Tectus एखाद्या साय-फाय चित्रपटातील प्रॉपसारखी दिसणारी अशी हि स्कूटर आहे.

Avvenire Tectus चे बंद केबिन असल्यामुळे या स्कूटरमध्ये AC देखील देण्यात आला आहे.

बॅकअप कॅमेरा, GPS ट्रॅकिंग आणि वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स देखील या स्कूटरमध्ये दिले आहेत. 

Avvenire Tectus या स्कूटरमध्ये चंकी ऑल-टेरेन टायर देण्यात आले आहेत. 

Avvenire Tectus दोन तासात हि स्कूटर फुल चार्ज होणार आहे.

स्कूटरमध्ये TECTUS Deluxe आणि TECTUS Ultimate असे २ पर्याय कंपनी ने दिले आहेत.

TECTUS Deluxe मध्ये २४०० Wh आणि TECTUS Ultimate मध्ये ५४०० Wh ची बॅटरी देण्यात आली आहे.

TECTUS Ultimate हि स्कूटर सोलर चार्जिंग मध्ये देखील उपलब्ध असणार आहे.

TECTUS Deluxe ची किंमत $६,९९५ म्हणजेच ५,७९,९३४.४७/- रुपये असून,

TECTUS Ultimate ची किंमत $८,९९९ म्हणजेच ७,४६,०८०.०९/- रुपये आहे.

Vida V1 Plus नवीन इलेक्ट्रिक स्कुटर, किंमत फक्त?