Honda City Hatchback लवकरच भारतीय बाजारात येण्याची शक्यता.

Honda City Hatchback हि कार थायलंड मध्ये विकली जात आहे.

Honda City Hatchback मध्ये ADAS फिचर्स देण्यात आले आहेत.

Honda City Hatchback मध्ये मल्टी-एंगल रिव्हर्स कॅमेरा देण्यात आला आहे.

Honda City Hatchback मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारखे फिचर्स मिळतात.

सोबतच १६-इंच अलॉय व्हील, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ७ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेन सेन्सिंग वायपर देण्यात आले आहे.

Honda City Hatchback मध्ये टर्बो पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असे २ इंजिन प्रकार देण्यात आले आहेत.

Honda City Hatchback टर्बो पेट्रोल इंजिन १२२PS ची पॉवर आणि १७३Nm टॉर्क निर्माण करते.

Honda City Hatchback इलेक्ट्रिक इंजिन (e:HEV) १०९PS ची पॉवर आणि २५३Nm टॉर्क निर्माण करते.

Honda City Hatchback ची किंमत भारतात १३ लाखांपासून ते १९ लाखांपर्यंत असू शकते.