महिंद्राने स्कॉर्पिओ N मध्ये Z8 व्हेरियंटमध्ये Z8 Select या नावाने परवडणाऱ्या किंमतीमध्ये ४ नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत.

Mahindra Scorpio N Z8 Select मध्ये Petrol MT, Diesel MT 2WD, Petrol AT आणि Diesel AT 2WD असे मॉडेल देण्यात आले आहेत. 

Z8 Select मध्ये पेट्रोल मॉडेल मध्ये १९९७ सीसी टर्बोचार्ज्ड आणि डिझेल मध्ये २१८४ सीसी चे टर्बोचार्ज्ड इंजिन दिले आहे.

१९९७ सीसी चे पेट्रोल इंजिन २०० bhp ची पॉवर आणि ३७० Nm चा टॉर्क आणि २१८४ सीसी चे डिझेल इंजिन १७२ bhp ची पॉवर आणि ४०० Nm चा टॉर्क जनरेट करते.

Mahindra Scorpio N Z8 Select मध्ये १८७ mm चा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.

Mahindra Scorpio N Z8 Select मध्ये नवीन मिडनाईट ब्लॅक कलर ॲडिशन देखील देण्यात आले आहे.

Z8 Select मध्ये ८ इंचाचा इंफोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले देण्यात आला आहे.

महिंद्राने स्कॉर्पिओ N Z8 Select Petrol MT ची ऑन-रोड मुंबई किंमत २०.३५ लाख, Diesel MT 2WD ची ऑन-रोड मुंबई किंमत २१.८९ लाख,

Petrol AT ची ऑन-रोड मुंबई किंमत २२.११ लाख आणि Diesel AT 2WD ची ऑन-रोड मुंबई किंमत २३.०८ लाख  ठेवण्यात आली आहे.