Yamaha RX100 पुन्हा एकदा भारतीय रोड वर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहे.

Yamaha RX100 चा चाहता वर्ग खूप मोठा आहे. १९९६ साली यामाहा ने हे मॉडेल बंद केले होते.

Yamaha RX100 च्या नावामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो.

नवीन Yamaha RX100 चे इंजिन BS6 फेज 2 असणार आहे.

नवीन Yamaha RX100 चे इंजिन २२५.९ सीसी चे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२२५.९ सीसी चे हे इंजिन २०.१ bhp ची पॉवर आणि १९.९३ Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.

नवीन Yamaha RX100 मध्ये जुन्या RX100 च्या डिजाईन चा वापर केला जाणार आहे.

सूत्रांच्या माहिती नुसार नवीन Yamaha RX100 प्रीमियम अनुभवासहित परवडणाऱ्या किंमतीत बाजारात आणली जाणार आहे.

नवीन Yamaha RX100 ची एक्स-शोरूम किंमत १.२५ लाख ते १.५० लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे.

KTM 125 Duke: फुल टाकी मध्ये ५३६ किमी, किंमत?