Vivo Y200e 5G लवकरच भारतीय बाजारात धमाका करण्यासाठी येत आहे. 

Vivo Y200 प्रमाणेच Vivo Y200e 5G चा ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. 

Vivo Y200e 5G मध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

Vivo Y200e 5G मध्ये ५००० mAh ची दमदार बॅट्री असणार आहे.

Vivo Y200e 5G मध्ये USB Type-C 44W फास्ट चार्जिंग मिळणार आहे.

Vivo Y200e 5G मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि IP54 रेटिंग सुद्धा मिळणार आहे. 

Vivo Y200e 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC प्रोसेसर अपेक्षित आहे.

Vivo Y200e 5G मध्ये Android 14-आधारित Funtouch OS 14 मिळण्याची शक्यता आहे.

Vivo Y200e 5G ची किंमत अंदाजे २२,००० ते २५,००० हजार रुपये इतकी असणार आहे.

Vivo Y200e 5G फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या टप्प्यात भारतीय बाजारात विक्री साठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. 

Mobile: मोबाईल फोन होणार स्वस्त?