iQOO चा नवीन मोबाईल iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन बाजारात आला आहे.

या स्मार्टफोन मध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेल असणार आहे.

iQOO Neo 9 Pro मध्ये ६.७८ इंचाचा १४४ Hz रिफ्रेश रेट चा AMOLED डिस्प्ले असणार आहे.

iQOO Neo 9 Pro मध्ये ५१६० mAh ची दमदार बॅट्री असणार आहे. त्यासोबतच USB Type-C चार्जर असणार आहे.

iQOO Neo 9 Pro हा १२०W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो.

iQOO Neo 9 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असणार आहे.

iQOO Neo 9 Pro मध्ये तीन OS अपडेट आणि ४ वर्षांची सुरक्षा अपडेट मिळणार आहेत.

iQOO Neo 9 Pro मध्ये दोन मॉडेल असणार आहेत, ८GB/२५६GB आणि १२GB/२५६GB.

iQOO Neo 9 Pro ची किंमत ८GB/२५६GB - ३६,९९९/- आणि १२GB/२५६GB - ३८,९९९/- असणार आहे.

Vivo X100 Pro: १२ मिनिटात ५०% चार्ज, किंमत?