Vivo चा नवीन मोबाईल Vivo X100 Pro स्मार्टफोन बाजारात आला आहे

या स्मार्टफोन मध्ये ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेल (अल्ट्रा वाईड) असा ट्रिपल कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेल असणार आहे.

Vivo X100 Pro मध्ये ६.७८ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट चा Full HD+ LTPO AMOLED डिस्प्ले असणार आहे.

Vivo X100 Pro मध्ये ५४०० mAh ची दमदार बॅट्री असणार आहे. त्यासोबतच USB Type-C चार्जर असणार आहे.

१००W च्या चार्जर मुळे Vivo X100 Pro हा स्मार्टफोन १२ मिनिटात ५०% चार्ज होणार आहे.

Vivo X100 Pro मध्ये MediaTek Dimensity 9300 - Octa-core प्रोसेसर असणार आहे.

Vivo X100 Pro मध्ये १६GB रॅम + ५१२GB चे एकच मॉडेल असणार आहे.

Vivo X100 Pro ची किंमत १६GB रॅम + ५१२GB साठी - ८९,९९९/- असणार आहे.

फ्लिपकार्ट वरून जर तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेतला तर बॅंकेच्या ऑफर्स वर तुम्हांला तब्बल ७०००/- चा डिस्काउंट मिळणार आहे.

Xiaomi 14 Pro उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन, किंमत???