Nothing ने त्यांचा तिसरा स्मार्टफोन Nothing Phone 2a बाजारात लॉन्च केला आहे. 

Nothing Phone 2a मध्ये ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेल (अल्ट्रा वाईड) असा दुहेरी कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेल असणार आहे.

Nothing Phone 2a मध्ये ६.७ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट चा AMOLED डिस्प्ले असणार आहे.

Nothing Phone 2a मध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी सोबतच ४५W चा चार्जर असणार आहे.

Nothing Phone 2a मध्ये Nothing OS २.५ सह Android 14 OS मिळणार आहे.

Nothing Phone 2a मध्ये 8-core MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर असणार आहे.

Nothing Phone 2a हा स्मार्टफोन 5G असून ब्लूटूथ ५.३, NFC आणि Wi-Fi 6 या मध्ये देण्यात आले आहे.

Nothing Phone 2a मध्ये तीन मॉडेल असणार आहेत, ८GB/१२८GB, ८GB/२५६GB आणि १२GB/२५६GB.

Nothing Phone 2a ची किंमत ८GB/१२८GB - २३,९९९/-, ८GB/२५६GB - २५,९९९/- आणि १२GB/२५६GB - २७,९९९/- असणार आहे.

iQOO Neo 9 Pro ची किंमत?