Samsung चा नवीन मोबाईल Samsung Galaxy A35 स्मार्टफोन बाजारात आला आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये ५० मेगापिक्सेल (वाईड) + ८ मेगापिक्सेल (अल्ट्रा वाईड) + ५ मेगापिक्सेल (मॅक्रो) असा ट्रिपल कॅमेरा आहे. 

Samsung Galaxy A35 चा सेल्फी कॅमेरा १३ मेगापिक्सेल असणार आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये ६.६ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट चा Super AMOLED डिस्प्ले असणार आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी असणार आहे. त्यासोबतच USB Type-C चार्जर असणार आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये २५W  च्या चार्जर सोबत USB Type-C चार्जर असणार आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये Exynos 1380 (5 nm) - Octa-core प्रोसेसर असणार आहे.

Samsung Galaxy A35 मध्ये तीन मॉडेल असणार आहेत, ६GB/१२८GB, ८GB/१२८GB आणि ८GB/२५६GB.

Samsung Galaxy A35 ची किंमत ३४०००/- पासून सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Nothing Phone 2a बाजारात लॉन्च, किंमत फक्त?