विवो चे दोन नवीन मॉडेल Vivo V30 आणि Vivo V30 Pro लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार. 

या स्मार्टफोन मध्ये ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेल (अल्ट्रा वाईड) कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा सुद्धा ५० मेगापिक्सेल असणार आहे.

Vivo V30 सिरीज मध्ये ६.७८ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट चा curved AMOLED डिस्प्ले असणार आहे.

Vivo V30 सिरीज मध्ये ५००० mAh ची दमदार बॅट्री असणार आहे.

या स्मार्टफोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे ८०W वायर्ड फास्ट चार्जिंग चा सपोर्ट असणार आहे. 

Vivo V30 मध्ये Qualcomm's Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असणार आहे.

Vivo V30 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर असणार आहे.

Vivo V30 ची किंमत ८GB/२५६GB - ३१,९९९/-, १२GB/५१२GB - ३६,९९९/- असणार आहे.

Vivo V30 Pro ची किंमत १२GB/५१२GB - ४६,९९९/- असणार आहे.

Vivo V30 सिरीज ७ मार्च २०२४ पासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO Neo 9 Pro ची किंमत?