Royal Enfield Shotgun 650 बॉबर स्टाईल बाईक, किंमत आणि EMI?

Royal Enfield Shotgun 650 Price In India

Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफिल्ड ने भारतातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० (Royal Enfield Shotgun 650) लॉन्च केली आहे. ज्या ग्राहकांना बॉबर स्टाईल बाईक विकत घेण्याची ईच्छा होती परंतु जास्त बजेट नसल्यामुळे त्यांना अशी बॉबर बाईक विकत घेता आली नाही अश्या ग्राहकांसाठी हि नक्कीच परवडणारी बाईक असणार आहे. 

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा ज्यामुळे तुम्हांला तुमचा निर्णय घेण्यासाठी मदत होईल. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये काय काय देण्यात आले आले आहे सोबत रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० ची किंमत आणि जर तुम्हांला EMI वर हि बाईक घेण्याची इच्छा असेल तर किती EMI तुम्हांला भरावा लागेल हे सगळे या आर्टिकलमध्ये दिले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या नवीन रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे वैशिष्ट्य – Royal Enfield Shotgun 650 Specifications

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये बीएस ६ फेज २ – ६४८ सीसी डबल-सिलेंडर मोटरचे इंजिन देण्यात आले आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे इंजिन ४६.४० bhp ची पॉवर आणि ५२.३ Nm चा टॉर्क जनरेट करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे तीन मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईक मध्ये Green Drill, Stencil White, Sheet Metal Grey, आणि Plasma Blue असे चार कलर पर्याय मिळतात.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे फिचर्स – Royal Enfield Shotgun 650 Features

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे. या बाईक मध्ये डिजिटल ओडोमीटर, ॲनालॉग स्पीडोमीटर, गियर इंडिकेटर, कमी इंधन इंडिकेटर, ऑइल इंडिकेटर, मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट, दिवसा चालणारे लाईट (DRLs), एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट आणि एलईडी टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट पर्याय देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये 12 Ah, VRLA बॅटरी तुम्हांला मिळणार आहे. 

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे मायलेज – Royal Enfield Shotgun 650 Mileage

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० (Royal Enfield Shotgun 650) हि बाईक २२ kmpl चा मायलेज देते. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे वजन २४० किलो आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये १३.८ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० हि बाईक ३०३.६ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक दिले आहेत. या बाईक च्या सस्पेन्शनमुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये ॲलॉय व्हील तुम्हांला मिळणार आहेत. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये पुढील बाजूस १८ आणि मागील बाजूस १७ इंचाचे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० ची सीट हाईट ७९५ mm, ग्राउंड क्लिअरन्स १४० mm, एकूण लांबी २१७० mm आणि व्हीलबेस १४६५ mm देण्यात आला आहे.

Royal Enfield Shotgun 650 Price In India

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० ची किंमत – Royal Enfield Shotgun 650 Price In India

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे Custom Shed, Custom Pro आणि Custom Special असे तीन मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. Custom Shed मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२५,६४८/-, Custom Pro मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,३७,७६७/- आणि Custom Special मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,४१,००५/- आहे. 

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चा प्रति महिना हप्ता – Royal Enfield Shotgun 650 EMI

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० च्या Custom Shed मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,५९,४३०/- सून RTO शुल्क ४४,५९४/- आणि विमा २१,६२४/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२५,६४८/- होते. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० EMI वर घेण्यासाठी २१,२८२/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ४,०४,३६६/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १३,०४८/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० च्या Custom Pro मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,७०,१३८/- सून RTO शुल्क ४५,९०५/- आणि विमा २१,७२४/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,३७,७६७/- होते. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० EMI वर घेण्यासाठी २१,८८८/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ४,१५,८७९/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १३,४१९/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० च्या Custom Special मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,७३,०००/- सून RTO शुल्क ४६,२५५/- आणि विमा २१,७५०/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,४१,००५/- होते. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० EMI वर घेण्यासाठी २२,०५०/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ४,१८,९५५/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १३,५१८/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० च्या तुमच्या शहरातील किंमती आणि ऑफरशी संबंधित सर्व माहिती जवळच्या शोरूममध्ये भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हीं जाणून घेऊ शकता.

FAQ:

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे वैशिष्ट्य? Royal Enfield Shotgun 650 Specifications?

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये बीएस ६ फेज २ – ६४८ सीसी डबल-सिलेंडर मोटरचे इंजिन देण्यात आले आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे इंजिन ४६.४० bhp ची पॉवर आणि ५२.३ Nm चा टॉर्क जनरेट करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे तीन मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईक मध्ये Green Drill, Stencil White, Sheet Metal Grey, आणि Plasma Blue असे चार कलर पर्याय मिळतात.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे मायलेज? Royal Enfield Shotgun 650 Mileage?

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० (Royal Enfield Shotgun 650) हि बाईक २२ kmpl चा मायलेज देते. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे वजन २४० किलो आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० मध्ये १३.८ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० हि बाईक ३०३.६ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० ची किंमत? Royal Enfield Shotgun 650 Price In India?

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० चे Custom Shed, Custom Pro आणि Custom Special असे तीन मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. Custom Shed मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२५,६४८/-, Custom Pro मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,३७,७६७/- आणि Custom Special मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,४१,००५/- आहे. 

हे वाचा: KTM 125 Duke: फक्त १०,४३३/- मध्ये घरी घेऊन जा

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment