iQOO Neo9 Pro 5G: EMI १७९४/- ने सुरु, किंमत?

iQOO Neo9 Pro 5G Price in India

iQOO Neo9 Pro 5G: विवो ग्रुपचा सब-ब्रँड असलेल्या iQOO ने नवीन iQOO Neo9 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. फ्लॅगशिप लेव्हलचा कॅमेरा या नवीन स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी कंपनीने नवीन फिचर्स या स्मार्टफोन मध्ये दिले आहेत.

जर तुम्हांला रोजच्या वापरासाठी एक चांगला स्मार्टफोन हवा असे तर हे आर्टिकल नक्की वाचा. या आर्टिकल मध्ये आम्ही iQOO Neo9 Pro 5G बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, जेणे करून तुम्हांला हा स्मार्टफोन विकत घेण्याची इच्छा असेल तर तुम्हांला या आर्टिकल चा फायदा होईल. चला तर आर्टिकल ला सुरु करूयात.

आयकु निओ९ प्रो डिस्प्ले – iQOO Neo9 Pro 5G Display

आयकु निओ९ प्रो (iQOO Neo9 Pro 5G) मध्ये ६.७८ इंचाचा Full HD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये १४४ Hz रिफ्रेश रेट सह १२६० x २८०० चे रिझोल्यूशन मिळणार आहे. गरजेनुसार स्क्रीनच्या फ्रेम रेटचे स्मार्ट स्विचिंग या स्मार्टफोन मध्ये होणार आहे. आयकु निओ९ प्रो च्या या डिस्प्ले मध्ये ३००० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे, त्यामुळे उन्हामध्ये देखील स्मार्टफोन वापरणे सोपे जाणार आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्ले वर देण्यात आला आहे आणि सोबतच फेस अनलॉक सुद्धा देण्यात आला आहे.

आयकु निओ९ प्रो कॅमेरा – iQOO Neo9 Pro 5G Camera

आयकु निओ९ प्रो या स्मार्टफोन मध्ये प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आणि दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड असा दोन कॅमेरांचा सेटअप देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

आयकु निओ९ प्रो च्या ५० मेगापिक्सेल कॅमेरामध्ये सोनी IMX920 सेन्सर देण्यात आला आहे त्यामुळे नाईट व्हिजन (कमी लाईट असताना) मध्ये देखील फोटोज चांगले येणार आहेत. या स्मार्टफोन मध्ये तुम्ही 4K व्हिडिओ रात्रीच्या वेळी कमी लाईट मध्ये देखील रेकॉर्ड करू शकणार आहात. आयकु निओ९ प्रो च्या स्मार्टफोन मध्ये पोर्ट्रेट मोड आणि लँडस्केप मून मोड सुद्धा देण्यात आले आहेत.

आयकु निओ९ प्रो प्रोसेसर- iQOO Neo9 Pro 5G Processor

आयकु निओ९ प्रो मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. आयकु निओ९ प्रो चा हा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,५८५,८६८ आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये १२ GB रॅम देण्यात आली आहे. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये Funtouch OS 14 मिळणार आहे जी Android 14 च्या बेस वर आधारित आहे.

आयकु निओ९ प्रो बॅटरी आणि चार्जर – iQOO Neo9 Pro 5G Battery & Charger

आयकु निओ९ प्रो या स्मार्टफोन मध्ये ५१६० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १२०W चा चार्जर मिळणार आहे. या १२०W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी २६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. आयकु निओ९ प्रो हा स्मार्टफोन वायरलेस चार्जरला सपोर्ट करणार नाही. या स्मार्टफोन मध्ये USB Type-C केबल देखील मिळणार आहे.

iQOO Neo9 Pro 5G Price in India

आयकु निओ९ प्रो Wi-Fi 7 ला सपोर्ट करणार आहे. सोबतच ब्लूटूथ 5.4, 5G, 4G LTE आणि जीपीएस कनेक्टिव्हिटी सुद्धा या स्मार्टफोन मध्ये मिळणार आहे. आयकु निओ९ प्रो ला IP54 रेटींग असल्यामुळे पाण्याचे थेंब आणि धूळ यापासून हा स्मार्टफोन काही प्रमाणात सुरक्षित राहणार आहे.

आयकु निओ९ प्रो ची भारतात किंमत – iQOO Neo9 Pro 5G Price in India

आयकु निओ९ प्रो (iQOO Neo9 Pro 5G) भारतीय बाजारात आला असून ८GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३६,९९९/- आणि १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३८,९९९/- ठेवण्यात आली आहे. आयकु च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. सोबतच ॲमेझॉन वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात.

ॲमेझॉन वरून जर तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेतला तर बॅंकेच्या ऑफर्स वर तुम्हांला तब्बल २०००/- चा डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर अजून डिस्काउंट तुम्हांला मिळणार आहे. जर तुम्हांला हा स्मार्टफोन EMI वर घ्यायचा असेल तर ॲमेझॉन वर No Cost EMI द्वारे देखील तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकणार आहात. २४ महिन्यांच्या EMI प्लॅन मध्ये तुम्हांला १७९४/- चा हप्ता भरावा लागेल.

आयकु निओ९ प्रो भारतात लॉन्च तारीख – iQOO Neo9 Pro 5G Launch Date in India

आयकु निओ९ प्रो हा स्मार्टफोन २२ फेब्रुवारी २०२४ पासून विक्री साठी उपलब्ध आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये दोन मॉडेल आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन आयकु च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हांला विकत घेता येणार आहे.

FAQ:

आयकु निओ९ प्रो डिस्प्ले? iQOO Neo9 Pro 5G Display?

आयकु निओ९ प्रो (iQOO Neo9 Pro 5G) मध्ये ६.७८ इंचाचा Full HD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये १४४ Hz रिफ्रेश रेट सह १२६० x २८०० चे रिझोल्यूशन मिळणार आहे. गरजेनुसार स्क्रीनच्या फ्रेम रेटचे स्मार्ट स्विचिंग या स्मार्टफोन मध्ये होणार आहे. आयकु निओ९ प्रो च्या या डिस्प्ले मध्ये ३००० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे, त्यामुळे उन्हामध्ये देखील स्मार्टफोन वापरणे सोपे जाणार आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्ले वर देण्यात आला आहे आणि सोबतच फेस अनलॉक सुद्धा देण्यात आला आहे.

आयकु निओ९ प्रो प्रोसेसर? iQOO Neo9 Pro 5G Processor?

आयकु निओ९ प्रो मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. आयकु निओ९ प्रो चा हा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,५८५,८६८ आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये १२ GB रॅम देण्यात आली आहे. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. आयकु निओ९ प्रो मध्ये Funtouch OS 14 मिळणार आहे जी Android 14 च्या बेस वर आधारित आहे.

आयकु निओ९ प्रो ची भारतात किंमत? iQOO Neo9 Pro 5G Price in India?

आयकु निओ९ प्रो (iQOO Neo9 Pro 5G) भारतीय बाजारात आला असून ८GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३६,९९९/- आणि १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३८,९९९/- ठेवण्यात आली आहे. ॲमेझॉन वरून जर तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेतला तर बॅंकेच्या ऑफर्स वर तुम्हांला तब्बल २०००/- चा डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर अजून डिस्काउंट तुम्हांला मिळणार आहे.

हे वाचा: OnePlus 12: वन-प्लस चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment