Honda Activa 6G 2024: फक्त २३५१/- मध्ये नवीन ऍक्टिवा

Honda Activa 6G Price In India

Honda Activa 6G 2024: होंडा ऍक्टिवा देश भरात सर्वात जास्त पसंत केली जाणारी स्कुटी आहे. मूळ जपानची कंपनी असलेल्या होंडा ने वेळोवेळी त्यांच्या ऍक्टिवा मध्ये आधुनिक बदल केले आहेत. भारतीय बाजारात स्कुटीचे बरेच विकल्प उपलब्ध आहेत तरी सुद्धा ग्राहक होंडाच्या ऍक्टिवाला पसंती देत आहेत.

नवीन वर्षात वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना होंडा ऍक्टिवा विकत घ्यायची मनात असले तरी घेता येत नाही आहे हेच लक्षात घेऊन कंपनी ने आता ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. आता तुम्ही फक्त २३५१/- रुपये भरून तुम्ही होंडा ऍक्टिवा घरी घेऊन जाऊ शकता.

नवीन होंडा ऍक्टिवा (New Honda Activa 6G) आधुनिक बदलांसह भारतीय बाजारात विकली जाते. नवीन होंडा ऍक्टिवा चालवताना आराम मिळवा म्हणून फूटरेस्ट देण्यात आला आहे सोबतच सामानाची ने आण करण्यासाठी पिशवी टांगण्यासाठी मजबूत लॉकिंग हुक देण्यात आले आहे. स्टोरेजसाठी नवीन होंडा ऍक्टिवामध्ये १८ लिटर चा स्पेस सीटखाली देण्यात आला आहे. होंडा ऍक्टिवाची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ज्युपिटर पेक्षा सीटखाली देण्यात आलेली स्पेस १२ लिटरने कमी आहे.

नवीन होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) मध्ये बीएस ६ फेज २ – १०९.५१ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. नवीन होंडा ऍक्टिवा ७.७३ bhp ची पॉवर आणि ८.९० Nm चा टॉर्क जनरेट करते. नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये CVT ऑटोमॅटिक गेअर बॉक्स बसवण्यात आला आहे. नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येते.

होंडा ऍक्टिवा चे मायलेज – Honda Activa 6G Mileage

नवीन होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) चे वजन १०६ किलो आहे त्यामुळे हि स्कुटी ४७ kmpl चा मायलेज देते. नवीन होंडा ऍक्टिवामध्ये ५.३ लिटर पेट्रोल ची टाकी मिळते. फुल टाकी मध्ये होंडा ऍक्टिवा २५० किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल. सोबतच १.३ लिटर ची राखीव इंधन क्षमता होंडा ऍक्टिवा मध्ये देण्यात आली आहे.

नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये CBS ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहेत. नवीन होंडा ऍक्टिवाचे टायर ट्यूबलेस देण्यात आले आहेत ज्यामध्ये पुढील टायर १२ इंचाचा तर मागील टायर १० इंचाचा असणार आहे. नवीन होंडा ऍक्टिवाचे सस्पेन्शन पुढील बाजूस टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस थ्री स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन देण्यात आले आहे. या सस्पेन्शनमुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे.

नवीन होंडा ऍक्टिवाचे भारतीय बाजारात प्रतिस्पर्धी बरेच असेल तरी TVS Jupiter 125 आणि Suzuki Access 125 सोबत होंडा ऍक्टिवाची थेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते.

Honda Activa 6G Price In India

होंडा ऍक्टिवा ची किंमत – Honda Activa 6G Price In India

होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) चे पाच मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. Activa 6G Standard, Activa 6G Deluxe, Activa 6G Deluxe – Limited Edition, Activa 6G H-Smart आणि Activa 6G H-Smart – Limited Edition अशी या पाच मॉडेलची नावे आहेत. होंडा ऍक्टिवा मध्ये ९ कलर पर्याय तुम्हांला मिळणार आहेत.

होंडा ऍक्टिवाच्या बेस मॉडेल Activa 6G Standard ची ऑन रोड दिल्ली ची किंमत ८९८४३/- रुपये, Activa 6G Deluxe ची ऑन रोड दिल्ली ची किंमत ९२५७३/- रुपये, Activa 6G Deluxe – Limited Edition ची ऑन रोड दिल्ली ची किंमत ९४७५५/- रुपये, Activa 6G H-Smart ची ऑन रोड दिल्ली ची किंमत ९६३९३/- रुपये आणि Activa 6G H-Smart – Limited Edition ची ऑन रोड दिल्ली ची किंमत ९६९३९/- रुपये आहे. या किमतींमध्ये RTO ६६९८/-, विमा ५९८६/-, विस्तारित वॉरंटी ६७५/- आणि इतर शुल्क २५०/- यांचा समावेश आहे.

होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) EMI वर घेण्यासाठी २७६००/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १२ टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ६५२४३/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला २३५१/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.
होंडा ऍक्टिवाच्या तुमच्या शहरातील किंमती आणि ऑफरशी संबंधित सर्व माहिती जवळच्या शोरूममध्ये भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हीं जाणून घेऊ शकता.

FAQ:

होंडा ऍक्टिवा चे इंजिन? Honda Activa 6G Engine?

नवीन होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) मध्ये बीएस ६ फेज २ – १०९.५१ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. नवीन होंडा ऍक्टिवा ७.७३ bhp ची पॉवर आणि ८.९० Nm चा टॉर्क जनरेट करते. नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये CVT ऑटोमॅटिक गेअर बॉक्स बसवण्यात आला आहे. नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येते.

होंडा ऍक्टिवाचे टायर साईज? Honda Activa tyre size?

नवीन होंडा ऍक्टिवा मध्ये CBS ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहेत. नवीन होंडा ऍक्टिवाचे टायर ट्यूबलेस देण्यात आले आहेत ज्यामध्ये पुढील टायर १२ इंचाचा तर मागील टायर १० इंचाचा असणार आहे. नवीन होंडा ऍक्टिवाचे सस्पेन्शन पुढील बाजूस टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस थ्री स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन देण्यात आले आहे. या सस्पेन्शनमुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे.

होंडा ऍक्टिवा चे मायलेज? Honda Activa 6G Mileage?

नवीन होंडा ऍक्टिवा (Honda Activa 6G) चे वजन १०६ किलो आहे त्यामुळे हि स्कुटी ४७ kmpl चा मायलेज देते. नवीन होंडा ऍक्टिवामध्ये ५.३ लिटर पेट्रोल ची टाकी मिळते. फुल टाकी मध्ये होंडा ऍक्टिवा २५० किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल. सोबतच १.३ लिटर ची राखीव इंधन क्षमता होंडा ऍक्टिवा मध्ये देण्यात आली आहे.

हे वाचा: Royal Enfield Classic 350 Offers: नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक घेणाऱ्यांसाठी खूषखबर!

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment