Republic Day Offer on iPhone 15: कमी किंमतीत आयफोन १५ हवाय?

Republic Day Offer on iPhone 15

Republic Day Offer on iPhone 15: तुम्हांला जर iPhone 15 विकत घ्यायचा असेल तर हि तुमच्यासाठी खूशखबर. भारतात आयफोनची क्रेझ खूप जास्त आहे. बऱ्याच ग्राहकांची पहिली पसंती आयफोन असते पण प्रत्येकालाच आयफोन घेणे परवडणारे नसते कारण आयफोनच्या किंमती खूप जास्त असतात. परंतु आता आयफोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर (Flipkart Republic Day Sale) जाहीर केली आहे ज्यामध्ये आयफोन वर १६% डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे ७९,९००/- मूळ किंमत असलेला आयफोन ६७,११६/- मध्ये मिळणार आहे आणि जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर अजून डिस्काउंट तुम्हांला घेता येईल. सोबतच जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर आणखी सूट तुम्हांला मिळणार आहे. त्यामुळे खुपच कमी किंमतीमध्ये तुम्ही iPhone 15 विकत घेऊ शकणार आहात.

iPhone 15 ऑफर – Republic Day Offer on iPhone 15

१२८GB RAM असलेल्या iPhone 15 तब्बल ११,०००/- ते १२,०००/- सूट मिळणार आहे. जर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर मिळून तब्बल २०,०००/- रुपयांपर्यंतची मोठी सूट तुम्ही या फ्लिपकार्टच्या प्रजासत्ताक दिनाच्या ऑफर (Flipkart Republic Day offers 2024) मध्ये मिळवू शकणार आहात.

iPhone 15 बँक ऑफर – Republic Day Offer on iPhone 15 Bank Offer

प्रजासत्ताक दिन ऑफर सोबत बँक ऑफर मध्ये ७५०/- ते ५,०००/- रुपयांची बचत तुम्ही करू शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI Bank Credit Card, Bank of Baroda Credit Card, Flipkart Axis Bank Card असतील तर तुम्हांला अधिकची बचत आयफोन घेताना करता येईल. UPI ने पेमेंट केल्यावर देखील ७५०/- रुपयांची बचत करता येणार आहे. प्रजासत्ताक दिन ऑफरमध्ये iPhone 15 तुम्ही EMI वर देखील घेऊ शकणार आहात. EMI वर कमीत कमी २,३५६/- चा दर महिन्याला हप्ता तुम्हांला भरावा लागेल.

Republic Day Offer on iPhone 15

iPhone 15 स्पेसिफिकेशन – Republic Day Offer on iPhone 15 Specification

प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरमध्ये उपलब्ध असणाऱ्या iPhone 15 मध्ये १२८ GB स्टोरेज मिळणार आहे. iPhone 15 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो ज्यामध्ये ६० Hz रिफ्रेश रेट सह २५५६ x ११७९ पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. iPhone 15 च्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर A16 बायोनिक चिप, 6 कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. iPhone 15 मध्ये iOS 17 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

iPhone 15 कॅमेरा – Republic Day Offer on iPhone 15 Camera

आयफोन चा कॅमेरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. iPhone 15 मध्ये ४८ मेगापिक्सेल चा प्राथमिक आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो. सेल्फी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे ज्यामध्ये २x टेलीफोटो आणि ४x ऑप्टिकल झूम रेंज देण्यात आली आहे. iPhone 15 मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करता येते. ३० fps वर 4K HDR सिनेमॅटिक मोड चा वापर करता येणार आहे. सोबतच २.८K पर्यंत ॲक्शन मोड वापरता येणार आहे. बॅक कॅमेरा ला ट्रू टोन फ्लॅश आणि फ्रंट कॅमेरा ला रेटिना फ्लॅश देण्यात आला आहे.

iPhone 15 बॅटरी – Republic Day Offer on iPhone 15 Battery & Charger

iPhone 15 ची बॅटरी ३३४९mAh ची असून USB Type-C पोर्ट देण्यात आली आहे. iPhone 15 वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. वायरलेस चार्जिंगने १५ टक्क्यांपर्यंत फास्ट चार्जिंग करता येते तर USB Type-C केबल ने ० ते ५० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. एकदा फुल चार्ज केल्या वर २० तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक आणि ८० तासांपर्यंत ऑडिओ प्लेबॅक तुम्हांला मिळणार आहे.

जर तुम्हांला आयफोन १५ घेण्याची ईच्छा असेल तर हि संधी सोडू नका फ्लिपकार्टच्या प्रजासत्ताक दिनाच्या ऑफर चा लाभ घ्या.

FAQ:

iPhone 15 वर प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरमध्ये Flipkart वर किती टक्के सूट मिळेल? How much percent discount will be available on Flipkart in Republic Day offer on iPhone 15?

फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर जाहीर केली आहे ज्यामध्ये आयफोन वर १६% डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे ७९,९००/- मूळ किंमत असलेला आयफोन ६७,११६/- मध्ये मिळणार आहे आणि जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर अजून डिस्काउंट तुम्हांला घेता येईल. सोबतच जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर आणखी सूट तुम्हांला मिळणार आहे. त्यामुळे खुपच कमी किंमतीमध्ये तुम्ही iPhone 15 विकत घेऊ शकणार आहात.

आयफोन 15 वर रिपब्लिक डे ऑफरमध्ये फ्लिपकार्टवर बँक ऑफर काय आहे? What is Bank Offer on Flipkart in Republic Day Offer on iPhone 15?

प्रजासत्ताक दिन ऑफर सोबत बँक ऑफर मध्ये ७५०/- ते ५,०००/- रुपयांची बचत तुम्ही करू शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI Bank Credit Card, Bank of Baroda Credit Card, Flipkart Axis Bank Card असतील तर तुम्हांला अधिकची बचत आयफोन घेताना करता येईल. UPI ने पेमेंट केल्यावर देखील ७५०/- रुपयांची बचत करता येणार आहे. प्रजासत्ताक दिन ऑफरमध्ये iPhone 15 तुम्ही EMI वर देखील घेऊ शकणार आहात. EMI वर कमीत कमी २,३५६/- चा दर महिन्याला हप्ता तुम्हांला भरावा लागेल.

हे वाचा: Redmi Note 13 Pro Plus 5G – २०० मेगापिक्सेलचा स्मार्टफोन, किंमत???

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment